सर्वोत्तम शेती पूरक व्यवसाय डाळ मिल व्यवसाय. ग्रामीण भागात डाळींचे उत्पादन खूप असले तरी शेतकरी हे उत्पादन कमी भावात विकून जास्त भावाने तयार डाळ खरेदी करतात. शेतीला पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून, करणे शक्य असल्यामुळे ह्या व्यवसायाला शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड दिल्यास उत्पन्नात निश्चितच वाढ होते. बऱ्याचश्या लोकांना शेती पूरक पण कमी अगदी कमी खर्चात व्यवसाय करण्याची इच्छा असते म्हणूनच ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीज तुमच्यासाठी हा उत्तम शेती पूरक व्यवसाय घेऊन आले आहे.
मित्रांनो तुम्ही हा व्यवसायाची सुरुवात अगदी घरतूनही करू शकता. तर आजच ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीज ला भेट देऊन सुरू करूया शेती पूरक डाळ मिल व्यवसाय.