सतत ग्राहकांनी विचारले जाणारे प्रश्न
हो अगदीच! कारण भारतात डाळ मिल हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. डाळ हे देशातील लोकप्रिय आणि महत्त्वाचे अन्नधान्य आहे. शिवाय तांदूळ आणि गहू नंतर, डाळ मिल हा भारतातील तिसरा सर्वात मोठा अन्न प्रक्रिया व्यवसाय आहे. शिवाय कित्येक गृहिणी घरातून व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत पण त्यांना योग्य बिझनेस ची चालना मिळत नाहीये म्हणूनच ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीज अशा गृहिणी किंवा ज्यांना अगदी कमी खर्चा पासून बिझनेस करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी घेऊन आले आहे उत्तम व्यवसाय तुम्ही हा व्यवसाय कोणत्याही आकारात सुरू करू शकता. मोठ्या प्रमाणात ऑपरेशन अधिक नफा देते. तथापि, मिनी डाळ मिल हा देखील आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य व्यवसाय आहे. आपल्या देशात, तसेच तुम्ही तुमची उत्पादने शॉपिंग मॉल्स आणि Amazon सारख्या ऑनलाइन मार्केटप्लेसमध्ये ठेवण्याचा विचार करू शकता. तुमचा व्यवसाय जसजसा वाढत जाईल तसतसे तुम्ही देशभरात तुमच्या डाळ मिल व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध मार्गांचा विचार करू शकता.
डाळ मिल हा व्यवसाय वर्षानु वर्षे चालणार व्यवसाय आहे. याच मुख्य कारण महाराष्ट्रातील लोकांच्या आहारात विशेषत डाळींचा अधिक प्रमाणात समावेश असतो. यामुळे तुम्ही या व्यवसायमध्ये अगदी कमी खर्चाची गुंतवणूक केली तरी तुम्हाला हा व्यवसाय अधिक नफा मिळवून देतो. यामध्ये तुम्ही अगदी एका मशीन पासून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या डाळींच्या बियांचा वापर करून मशीनच्या मदतीने डाळींचे भाग करून उत्तम दर्जाची डाळ बनवून तुम्ही तुमच्या डिस्ट्रिब्युटर्स ला खूप चांगल्या पद्धतीने विक्री करू शकता किंवा तुम्ही स्वत:चा ब्रॅंड तयार करून स्वत: पॅकेजिंग करून त्यांचा चांगला व्यवसाय सुरू करू शकता. मित्रांनो अशा सुंदर व्यवसायाची सुरुवात तुम्ही घरतूनच करू शकता. मग आजच सुरू करा कमी गुंतवणुकी मधून अधिक नफा देणारा डाळ मिल व्यवसाय.
होय अगदीच प्रत्येकाचीच इच्छा असते कमी खर्चात आणि घरतूनच स्वत:चा व्यवसाय असावा किंवा नोकरी करताना घरच्या घरी साईट बिझनेस करायची इच्छा असेल पण आर्थिक अडचणी मुळे स्वत:चा बिझनेस या शब्दाला सपोर्ट भेटत नाही म्हणूनच ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीज घेऊन आले आहे तुमच्या साठी अप्रतिम ‘’बिझनेस’’ ज्याने तुम्ही घरतूनच स्वत:चा हक्काचा असा बिझनेस सुरू करू शकता. आता प्रश्न पडतो की बिझनेस कशाचा आहे आणि नफा किती मित्रांनो मला नक्कीच सांगायला आवडेल तर मित्रांनो हा बिझनेस आहे डाळ मिल चा यामध्ये आपल्याला असीमा नफा आहे. तुम्ही अगदी एका मशीन पासून घरतूनच बिझनेस ची सुरुवात करून त्याला मोठ्या पातळीवर घेऊन जाऊ शकता ते ही अगदी कमी खर्चात. आजच विचार करा घरच्या घरी स्वत:च्या बिझनेस चा.