मित्रांनो, आजच्या काळामध्ये समृद्ध व प्रगतशील होणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणूनच प्रत्येकाने समृद्ध व प्रगतशील होणे आवश्यक आहे. समृद्ध व प्रगतशील होण्यासाठी तुम्हाला स्वत:चा व्यवसाय करायची गरज आहे. आणि यासाठी तुम्हाला एका चांगल्या व्यवसायाची साथ हवी, होय! म्हणूनच ज्ञानेश्वरी अॅग्रो इंडस्ट्रीस घेऊन आले आहे तुमच्यासाठी हक्काचा असा स्वत:चा व्यवसाय म्हणजेच डाळ मिल व्यवसाय.
मित्रांनो डाळ मिल हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी खर्चात, कमी जागेत, मोठा व्यवसाय करू शकता. आणि या व्यवसायासाठी वयाची पात्रता नाही. हा व्यवसाय एखादा शिक्षण घेत असलेला विद्यार्थी किंवा गृहिणी किंवा ज्याना घरच्या घरी स्वत:चा व्यवसाय करायची इच्छा आहे. यांच्यासाठीच आम्ही हा व्यवसाय घेऊन आलो आहे. मित्रांनो कमी भांडवला मध्ये जास्त नफा कसा होईल ह्यालाच व्यवसाय असे म्हंटले जाते. आणि डाळ मिल व्यवसाय हा कमी भांडवलामध्ये तुम्हाला जास्त नफा मिळाऊन देणारा व्यवसाय आहे. म्हणूनच आजच डाळ मिल व्यवसाय करायचा पुढाकार घेऊन, व्हा समृद्ध!, व्हा प्रगतशील!